मित्र - मैत्रिणींनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे... प्रयत्न करती आहे त्याला अपडेट करायचा. तुम्ही सुद्धा आपापले view share करा आणि माझे काही पटलं नसेल तरी हि सांगा.
"माझ्यातली मी" हे खूपच personal आहे तरी हि तुमच्याशी share करावस वाटल म्हणून हा सगळा लेखन प्रपंच. आणि म्हणतातच ना कि
More and more you go Personal it becomes more and more Universal.
Thursday, August 8, 2013
हवा के झोंके से महकता ये जहां,
बरसती बुन्दो से छलकता दिल का मैखाना,
मुद्दत से इन्तेजार था इस मौसम का,
जो लाया हैं पैगाम उनके आने का